MNS agitation for the rights of workers in Chandrapur चंद्रपुरात कामगारांसाठी मनसेचं धरणं आंदोलन

1 Views
Published
#zee24taaslive #zee24taas #MarathiNews
MNS agitation for the rights of workers in Chandrapur चंद्रपुरात कामगारांसाठी मनसेचं धरणं आंदोलन
चंद्रपुरात मनसेने कोरपना तालुक्यातील दालमिया सिमेंट कंपनी गेटसमोर धरणं आंदोलन केलं. मुरली सिमेंटच्या जुन्या स्थायी आणि कंत्राटी कामगारांना कंपनीत समावून घ्यावं, माजी कंपनी कंत्राटदारांकडे कार्यरत कामगारांना कामावरुन कमी करू नये, पगारवाढ करावी अशा मागण्या करण्यात आल्या.

झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,
Category
Job
Be the first to comment