कर चुकविणाऱ्यांंची सर्वच संपत्ती जप्त करणार ...…पण सामन्यांची निराशाचPublished
mymarathi.net नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादरकेला. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. दरम्यान यावेळीदेखील अर्थमंत्री पेपरविना अर्थसंकल्प मांडला. . गेल्यावर्षीदेखील निर्मला सीतारामन यांनी टॅबच्या सहाय्याने अर्थसंकल्प मांडला होता..देशातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. यामधून देशात ६० लाख नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.कॉॉर्पोरेट टॅॅक्स आता १ कोटीवर नाही १० कोटीवर ..आणि तो १८ टक्के नाही तो असेल १५ टक्के ...इन्कमटॅक्स मध्ये कोणताही बदल नाही ...अशा महत्वाच्या घोषणाबरोबर कर चुकवेगिरी [राकार्नात छापा पडला तर कर चुकविणाऱ्याची सर्वच संपत्ती जप्त केली जाईल अशी मोठी घोषणा त्यांनी केली आहे. असे असले तरी सामान्य , मध्यम वर्गीय माणसाच्या हाती या अर्थसंकल्पातून काहीही पडलेले नाही .याच वर्षी सुरू होणार डिजिटल करन्सी : RBI या वर्षी ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल चलन जारी करणार आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. क्रिप्टो करन्सीमधून मिळणाऱ्या कमाईवर 30% कर आकारला जाईल. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आभासी डिजिटल मालमत्तांच्या कर आकारणीत बदल करण्यात आले आहेत. अशा कोणत्याही मालमत्तेच्या हस्तांतरणावर 30% कर लागेल. कोणतीही सवलत दिली जाणार नाही. कॉर्पोरेट कर 18% वरून 15% करण्यात आला आहे.RBI डिजिटल चलन लाँच करेल, परंतु क्रिप्टोकरन्सीमधून कमावलेल्या उत्पन्नावर 30% कर लागू केला आहे.
सीतारमन यांच्या घोषणा

- पायाभुत सुविधांसाठी 20 हजार कोटी

- पोस्ट ऑफीसात मिळणार एटीएम

- फिटनेस क्षेत्राला आधिकाधिक प्रोत्साहन

- अमृत योजनेअंतर्गत राज्यांना मिळणार निधी

- शहरी योजनांसाठी केंद्राकडून राज्यांना मदत

- ई पासपोर्टची योजना यंदा सुरू होणार

- पहिली ते बारावीसाठी चॅनेल

- पंतप्रधान आवास घरकुल योजनेसाठी 48 हजार कोटी

- 2022-23 मध्ये चीफ असलेले पासपोर्ट

- ई पासपोर्ट अधिक सुलभ करणार

- देशातील सर्व लँड रेकॉर्ड ऑनलाईन होणार

- रिअल इस्टेटची नोंदणी कुठेही करता येणार

- लवकरच आलआयसीचा आयपीओ आणणार
Category
Job
Be the first to comment